मराठी मातांसाठी

तुम्ही फक्त एक आई नाही…
तुम्ही तुमच्या घराची ऊर्जा आहात.

मराठी मातांसाठी एक अशी जागा, जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा शोधू शकता, आत्मविश्वास वाढवू शकता आणि एक शांत, सकारात्मक व आनंदी घर निर्माण करू शकता.

Mindset • Self-Growth • Parenting • Lifestyle • Emotional Well-being

Shraddha Darandale — Marathi mothers transformation coach
स्वतःशी संवाद

आई झाल्यानंतर तुम्ही स्वतःला कुठेतरी हरवून बसलात का?

सतत Overthinking होते

स्वतःसाठी वेळ मिळत नाही

मुलांवर पटकन राग येतो

आत्मविश्वास कमी झाला आहे

सगळ्यांसाठी करता-करता स्वतःला विसरून गेलात

तुमचे मन सतत थकलेले वाटते

घरात शांत आणि सकारात्मक वातावरण हवे आहे

स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करायची आहे

तुमच्यामध्ये काही कमी नाही.
कदाचित तुम्हाला फक्त योग्य मार्गदर्शन, सुरक्षित जागा आणि स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे.

हो, मला स्वतःवर काम करायचे आहे
Marathi women joining an online community call
Community

Grow Together Marathi Mothers Community

Learn Together. Heal Together. Grow Together.

ही एक सुरक्षित, प्रेमळ आणि supportive community आहे, जी खास मराठी मातांसाठी तयार करण्यात आली आहे. इथे तुम्हाला motivation, guidance, practical activities आणि emotional support मिळतो.

ही फक्त एक community नाही. ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला कोणी judge करत नाही, तर समजून घेतं.

Courses

Explore Our Courses

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक stage साठी योग्य guidance.

Root and Restore — Level 1
Open for Enrolment

Root and Restore — Level 1

A foundational self-growth program for women who want to reconnect with themselves, understand their emotions and rebuild confidence.

View course
Mindset and Self-Confidence
Open for Enrolment

Mindset and Self-Confidence

A practical program to reduce overthinking, change limiting beliefs and create a confident mindset.

View course
Conscious Parenting
Coming Soon

Conscious Parenting

A parenting program that helps mothers understand their children, regulate their own emotions and build a stronger parent-child connection.

View course
Transformation

तुमच्यात बदल झाला तर काय बदलू शकतं?

Before

  • सतत Overthinking
  • स्वतःवर doubt
  • मुलांवर राग
  • स्वतःसाठी वेळ नाही
  • Emotional exhaustion
  • घरामध्ये ताण
  • सतत guilt
  • स्वतःची ओळख हरवलेली

After

  • Calm and clear mind
  • Better confidence
  • Emotional control
  • Stronger connection with children
  • Healthy personal boundaries
  • Positive daily routine
  • Self-love and self-respect
  • Peaceful home energy
  • Clear personal identity

ही Perfect Woman बनण्याची journey नाही. ही तुमची खरी, शांत आणि confident version पुन्हा शोधण्याची journey आहे.

Voices

Community मधील महिलांचे अनुभव

"Mission Calls मुळे मी छोट्या-छोट्या गोष्टींवर काम करायला सुरुवात केली. Community मध्ये कोणी judge करत नाही, हा सर्वात मोठा दिलासा होता. आता माझा confidence वाढला आहे आणि मुलांसोबतचे माझे connection देखील सुधारले आहे."

प्रियांका

पुणे

"Parenting sessions आणि Q&A calls मध्ये मला माझ्या patterns समजले. Shraddha ताई अगदी शांतपणे मार्गदर्शन करतात. मी आधी react करते ते आता pause घेऊन respond करते. घरातलं वातावरण खूप शांत झालं आहे."

स्नेहा

नाशिक

स्वतःसाठी एक पाऊल उचला…
कारण तुमचा बदल फक्त तुमच्यापुरता मर्यादित राहत नाही.

तुम्ही बदलता, तुमची ऊर्जा बदलते. तुमची ऊर्जा बदलते, तुमचं घर बदलतं.

Enquiry करा