Your Coach
तुमच्या या प्रवासातील मार्गदर्शक — श्रद्धा दरंदले
Meet Your Coach — Shraddha Darandale

5+ Years of Experience
नमस्कार, मी श्रद्धा दरंदले.
मी Mothers Transformation Coach, Certified Parenting Coach, Certified Life Coach आणि Holistic Lifestyle Community Coach म्हणून काम करते.
गेल्या पाच वर्षांपासून मी महिलांना आणि विशेषतः मातांना त्यांच्या mindset, confidence, parenting, emotional well-being आणि lifestyle वर काम करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.
Instagram आणि YouTube च्या माध्यमातून मी मराठी भाषेमध्ये self-growth, parenting, mindset, emotional awareness आणि lifestyle याविषयी नियमितपणे शिक्षण देते.
- Online courses तयार करते
- Live community calls घेते
- One-to-one guidance देते
- Parenting आणि mindset coaching करते
- Self-growth activities आणि practical tools शिकवते
- महिलांना स्वतःशी पुन्हा connect होण्यासाठी मदत करते
जेव्हा एक स्त्री स्वतःवर काम करते, तेव्हा तिच्या आयुष्यासोबत तिच्या संपूर्ण घराची ऊर्जा बदलते.
Certified Parenting Coach
Certified Life Coach
Holistic Lifestyle Community Coach
Marathi Educator
Content Creator
Women's Community Mentor