Community
Grow Together Marathi Mothers Community
Learn Together. Heal Together. Grow Together.
ही एक सुरक्षित, प्रेमळ आणि supportive community आहे, जी खास मराठी मातांसाठी तयार करण्यात आली आहे. या community मध्ये महिलांना स्वतःवर काम करण्यासाठी motivation, guidance, practical activities आणि emotional support मिळतो.
ही फक्त एक community नाही. ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला कोणी judge करत नाही, तर समजून घेतं.

Community तुमच्यासाठी काय करेल?
दर आठवड्याला दोन Live Calls
All live calls are conducted primarily in Marathi language.
Mission Call
Mission Call मध्ये प्रत्येक आठवड्यासाठी एक meaningful self-growth mission दिले जाते. Members त्या mission वर काम करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये छोटे पण powerful changes निर्माण करतात.
- Weekly mindset lesson
- Practical activity
- Reflection questions
- Small weekly mission
- Habit-building support
- Motivation and accountability
फक्त ऐकायचं नाही… Action घ्यायची.
Live Q&A Call
या call मध्ये members त्यांच्या personal challenges, parenting questions, mindset blocks, emotional confusion आणि daily-life problems बद्दल प्रश्न विचारू शकतात.
- Live questions and answers
- Personal guidance
- Parenting support
- Mindset clarity
- Emotional support
- Real-life practical solutions
तुमचा प्रश्न छोटा असो किंवा मोठा — तुम्हाला ऐकले जाईल.
दररोज Spiritual Call
Start the day with stillness, devotion, and sisterhood.
Daily Spiritual Call
दररोज आपण एका spiritual call मध्ये जमतो. यामध्ये chanting, आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन, meditation आणि मौन साधना असते — हा दिवस शांततेने आणि सकारात्मकतेने सुरू करण्याचा एक सुंदर मार्ग आहे.
- सामूहिक chanting
- आध्यात्मिक पुस्तक वाचन
- Guided meditation
- मौन साधना (silence practice)
काही मिनिटांची शांतता संपूर्ण दिवसाचा रंग बदलू शकते.